Friday, December 26, 2008


मी तर तिच्या ठायी ठायी
होती तिजला जास्तच घाई
प्रेम बहुधा होते माझे..
पण तिची ती लगीनघाई
गरुडभरारी माझी होती
पण तिची सागरनिळाई
बुडून मेलो मी तर दोस्ता
ती तर चांदण्या हसत राही...
---संदीप उभळकर

1 comment:

Deepak said...

वा! फार छान..!
"बुडून मेलो मी तर दोस्ता
ती तर चांदण्या हसत राही..."

.. क्या बात है..!